Wednesday, March 14, 2012

Champak

गाडी चालवताना हेल्मेट घालत जा मित्रांनो..

आणि मुलींनो...
हेल्मेट घातल्याने पण तोंड दिसत नाही..
स्कार्फ जरा बाजूला ठेवा...तसंही तुम्हला तोंड झाक्ल्याशी मतलब..

पोलिसांना घाबरून नव्हे तर आपल्या आई वडिलांकडे पाहून तरी.......

- चंपक मराठी तर्फे जन हित मे जारी....

No comments:

Post a Comment